कापूस आणि शेडनेट मधील भाजीपाला बद्दल सल्ला मिळेलनमस्कार मी प्रवीण प्रेमदास गुडधे रा. नायगाव पोस्ट मंगरूळ (दस्तगीर) ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती. मी कापूस, तूर, शेडनेट मधील भाजीपाला, वांगे, टोमॅटो, शिमला मिरची,इत्यादी पिकांवर सल्ला देतो.